■ महत्वाच्या घटना
1914 :- रशियाने ओट्टोमान साम्राज्याविरुद्ध युद्ध पुकारले.
1936 :- ब्रिटिश ब्रॉडकास्टिंग कॉर्पोरेशनने बीबीसी टेलिव्हिजन सेवा सुरु केली.
1936 :- कॅनेडियन ब्रॉडकास्टिंग कॉर्पोरेशनची स्थापना झाली.
1940 :- दुसरे महायुद्ध - ग्रीस व इटली यांच्यात युद्ध सुरु झाले.
1953 :- पाकिस्तानातील असेंब्लीने देशाचे नाव इस्लामिक रिपब्लिक ऑफ पाकिस्तान हे ठवले.
1999 :- दाक्षिणात्य पार्श्वगायक एस. पी. बालसुब्रम्हण्यम यांची मध्यप्रदेश सरकारतर्फे दिल्या जाणाऱ्या लता मंगेशकर पुरस्कारासाठी निवड.
■ 02 नोव्हेंबर जन्म
1470 :- इंग्लंडचा 5 वा राजा एडवर्ड यांचा जन्म.
1755 :/- फ्रेन्च राणी मेरी आत्वानेत यांचा जन्म.
【मृत्यू - 16 ऑक्टोबर 1793】
1833 :- समाजसुधारक व विज्ञानप्रसारक, इंडियन असोसिएशन ऑफ कल्टिव्हेशन ऑफ सायन्स या संस्थेचे सहसंस्थापक महेन्द्र लाल सरकार यांचा जन्म.
【मृत्यू: 23 फेब्रुवारी 1904】
1882 :- महाराष्ट्रातील जादुगारांचे आचार्य डॉ. के. बी. लेले यांचा जन्म
【मृत्यू :- 2 मे 1963】
1886 :- बांगलादेशी राजकारणी धीरेंद्रनाथ दत्ता यांचा जन्म.
【मृत्यू - 29 मार्च 1971】
1897 :- दादासाहेब फाळके पुरस्काराने सन्मानित ,दिग्दर्शक व अभिनेते सोहराब मेहेरबानजी मोदी यांचा जन्म.
【मृत्यू - 28 जानेवारी 1984】
1921 :- ध्वनिमुद्रणतज्ञ रघुवीर दाते यांचा जन्म.
1929 :- बोस कॉर्पोरेशनचे संस्थापक अमर बोस यांचा जन्म.
【मृत्यू - 12 जुलै 2013】
1941 :- केन्द्रीय मंत्री व पत्रकार अरुण शौरी यांचा जन्म.
1960 :- संगीतकार अनु मलिक यांचा जन्म.
1965 :- अभिनेता व निर्माता शाहरुख खान यांचा जन्म.
■ 02 नोव्हेंबर मृत्यू
1885 :- मटाठीतले पहिले श्रेष्ठ संगीत नाटककार,दिग्दर्शक बळवंत पांडुरंग उर्फ अण्णासाहेब किर्लोस्कर यांचे यांचे निधन.
1950 :- नोबेल विजेते आयरिश लेखक व लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्सचे सहसंस्थापक जॉर्ज बर्नार्ड शॉ यांचे निधन.
【जन्म :- 26 जुलै 1856】
1954 :- ग्रीक साहित्याचे व तत्वज्ञानाचे अभ्यासक प्रा.गोपाळ विष्णु तुळपुळे यांचे निधन.
1984 :- मराठी साहित्यिक शरदचंद्र मुक्तिबोध यांचे निधन.
1990 :- गरवारे उद्योग समूहाचे संस्थापक भालचंद्र दिगंबर उर्फ आबासाहेब गरवारे यांचे निधन.
【जन्म: 21 डिसेंबर 1903】
2012 :- तेलगु देसम पक्षाचे लोकसभेतील नेते येरेन नायडू यांचे निधन.
【जन्म - 23 फेब्रुवारी 1957】
2012 :- भारतीय-अमेरिकन गणितज्ञ व शैक्षणिक श्रीराम शंकर अभ्यंकर यांचे निधन
【जन्म - 22 जुलै 1930】





Please Do Not Enter Any Spam Link In The Comments Box ..!!!